शालेय तासिका नियोजन

⏰🕰⏰ *तासिका विभागणी* ⏰🕰⏰

   *मित्रांनो शासनाने आज सन 2017-2018 पासून इ 1ली ते 8वी करिता नवीन तासिका विभागणी जाहीर केली आहे. त्या विभागणीनुसार शाळेचे प्रत्येक दिवसाचे नियोजन खालीलप्रमाणे करता येईल.*

  🕰 *शालेय तासिका नियोजन* 🕰

➡ *10:30 ते 10:45 - शालेय सफाई*

➡ *10:45 ते 10:55 - शालेय परिपाठ*

➡ *10:55 ते 11:35 - पहिली तासिका*

➡ *11:35 ते 12:10 - दुसरी तासिका*

 🚺 *12:10 ते 12:20- छोटी सुट्टी* 🚺

➡ *12:20 ते 12:55 - तिसरी तासिका*

➡ *12:55 ते 1:30 - चौथी तासिका*

🍲🍛 *1:30 ते 2:30 मोठी सुट्टी*🍛🍲

➡ *2:30 ते 3:05 - पाचवी तासिका*

➡ *3:05 ते 3:40 - सहावी तासिका*

 🚺 *3:40 ते 3:50- छोटी सुट्टी* 🚺

➡ *3:50 ते 4:25 - सातवी तासिका*

➡ *4:25 ते 5:00 - आठवी तासिका*

⏰🕰⏰🕰⏰🕰⏰🕰⏰🕰⏰

1 comment: